जंगमपूरच्या जंगलातील मोहादारूच्या अड्ड्यांवर चामोर्शी पोलिसांनी टाकली वक्रदृष्टी
गडचिरोली : दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात होळी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान दारूचा वापर करण्यासाठी तयार केल्या जात असलेल्या मोहफुलाच्या दारू अड्ड्यावर चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून...
मृत नक्षली मनोज उसेंडीनेच केले होते हवालदार मेश्राम यांचे अपहरण
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य मनोज उर्फ कोपा उसेंडी याचा गेल्या 14 मार्च रोजी मृत्यू झाला. त्यानिमित्त नक्षलवाद्यांनी एका पत्रकातून त्याच्या कारकिर्दीवर प्रकाश...
निवडणुकीत घातपात घडविण्याचा ‘त्या’ चार नक्षलवाद्यांचा होता डाव
गडचिरोली : गडचिरोली पोलिस दल आणि सीआरपीएफच्या जवानांनी मंगळवारी पहाटे केलेल्या कारवाईत तेलंगणातून आलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या चारही लोकांवर मिळून महाराष्ट्र...
गडचिरोली पोलिस दलाने शोधून काढले चोरलेले व हरवलेले ५२ मोबाईल
गडचिरोली : मोबाईलचा वापर दिवसागणिक वाढत आहे. पण मोबाईल हाताळताना, प्रवासादरम्यान अनेकांचे मोबाईल हरविले, तर काहींचे चोरी गेले आहेत. असे 52 मोबाईल पोलिसांच्या सायबर...
चिमुकलीला वासनेची शिकार बनविणाऱ्या आरोग्य केंद्राच्या शिपायाला ठोकल्या बेड्या
एटापल्ली : घरासमोर खेळत असलेल्या अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्या मुलीला आपल्या शासकीय निवासात नेऊन तिला आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या आरोग्य विभागाच्या शिपायाला पोलिसांनी सोमवारी...
विनयभंगातील आरोपी मुख्याध्यापकाकडून माझ्या जीवाला धोका, संरक्षण द्या
गडचिरोली : एका विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाने मला मारण्याची सुपारी दिली. त्यांचा संपर्क क्रमांकही मी पोलिसांना दिला. पण त्यांच्याकडून संबंधितावर कारवाई...




































