माहिती अधिकाराचा गैरवापर करत ब्लॅकमेल करणाऱ्यावर कारवाई करा

गडचिरोली : माहिती अधिकाराचा गैरवापर करून शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना पैशासाठी वेठीस धरणाऱ्या आंबेशिवणी येथील एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यावर कायदेशिर कारवाई करा, अन्यथा उपोषणाला...

अल्पवयीन युवतीला नको तो स्पर्श, डॅाक्टरवर विनयभंगाचा गुन्हा

अहेरी : आजाराच्या तपासणीसाठी क्निनिकमध्ये डॅाक्टरकडे आलेल्या एका अल्पवयीन युवतीला डॅाक्टरने नको तो स्पर्श (बॅड टच) केला. ही बाब त्या युवतीला सहन न झाल्याने...

दारू वाहतुकीसाठी मालवाहू वाहनात वेल्डिंग करून बनविला वेगळा कप्पा

https://youtu.be/zDhDXLBa7-g गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूची आयात करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जातात. अशीच एक शक्कल लढवत चक्क मालवाहू वाहनाला वेल्डिंग करून वेगळा कप्पा...

भर रस्त्यावर तलवारीने केक काप­णे आरमोरीच्या तरुणाला पडले महाग

आरमोरी : अलिकडे स्टंटबाजी करताना आपण कायदा हातात घेतो का, याचेही भान बेभान झालेल्या युवकांना नसते. असाच एक प्रकार आरमोरी येथे घडला. यावेळी आपल्या...

अवघ्या १० दिवसात नक्षलवाद्यांकडून दक्षिण गडचिरोलीत तिसरी हत्या

गडचिरोली : गेल्या अनेक दिवसात नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यात यशस्वी झालेल्या गडचिरोली पोलिसांना आता पुन्हा नक्षली हादरे बसत आहेत. शुक्रवारच्या संध्याकाळी अहेरी तालुक्यातील...

सुरजागड खाणीत रोजगार मिळून देणाऱ्या पोलिस पाटलाची नक्षलवाद्यांनी केली हत्या

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या टिटोला गावचे पोलिस पाटील लालसू धिंग्रा वेळदा (55 वर्ष) यांची नक्षलवाद्यांनी अपहरण करून हत्या केली. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह...