रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून काढला मुरूम, चार वनकर्मचारी निलंबित

गडचिरोली : दुर्गम भागातील रस्त्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून मुरूम काढणाऱ्या कंत्राटदाराकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत दोन वनरक्षक आणि दोन क्षेत्र सहायकांना निलंबित करण्यात आले. ही...

चामोर्शी आणि आष्टी पोलिसांनी जप्त केला दारुसह २६.७५ लाखांचा मुद्देमाल

गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या मार्गाने दारु विक्री आणि वाहतूक केली जाते. त्याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणच्या पोलिसांकडून...

नक्षलवाद्यांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी छत्तीसगड पोलिसांना गडचिरोलीची प्रेरणा

गडचिरोली : तेलंगणानंतर महाराष्ट्रातून नक्षलवाद्यांचे अस्तित्व संपण्याची चिन्हं दिसत असली तरी छत्तीसगडमधील अबुझमाड या भागात नक्षलवाद्यांच्या अस्तित्वाला अलिकडच्या काळापर्यंत कोणी धक्का लावू शकले नव्हते....

शेतकऱ्यांनो सावधान ! तुम्ही छुप्या मार्गाने येणारे बोगस बियाणे तर घेत नाही ना?

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या बोगस बियाणे खाजगी व्यक्तीमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे हे बियाणे...

अहेरीतील आयपीएलच्या ऑनलाईन सट्ट्यात तेलंगणातील दोन बुकींना अटक

गडचिरोली : अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊसवर बनावट अॅपच्या माध्यमातून आयपीएलवर सट्टा लावण्याचा प्रकार गेल्या 27 एप्रिल रोजी उघडकीस आला होता. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी...

लोक मारून टाकतील या भितीने ‘त्या’ पुजाऱ्याचा मुलगा बसला जंगलात लपून

गडचिरोली : जादुटोण्याच्या संशयातून महिला आणि पुरूषाची हत्या होण्याचे प्रकरण ताजे असताना त्याच एटापल्ली तालुक्यातील जांभिया गावातल्या 60 वर्षाच्या इसमालाही जादुटोण्याच्या संशयातून गरम सब्बलने...