जान्हवीने स्वत:ला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या का केली?

देसाईगंज : येथील खासगी महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या जान्हवी राजू मेश्राम (१७) या अल्पवयीन युवतीने वडसा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या...

देसाईगंजमार्गे सुगंधी तंबाखूची वाहतूक, पोलिसांनी पकडला २.४ लाखांचा माल

गडचिरोली : खर्रा बनविण्यासाठी हमखास वापरला जाणारा २.४ लाखांचा सुगंधी तंबाखू देसाईगंज पोलिसांनी पकडला. एका मालवाहू ट्रकमधून हा तंबाखू जात होता. याप्रकरणी एका आरोपीला...

ग्रामसेविकेला भर रस्त्यात अडवून त्यांनी केला अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न?

अहेरी : येथील भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी एटापल्ली पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामसेविकेला दुचाकीने जाताना भर रस्त्यात गाठून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची, तसेच...

दारू आयातीचा रात्रीस खेळ चाले, वरिष्ठांना अंधारात ठेवून विशिष्ट लोकांना सूट

गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश सर्वच भागांत देशी-विदेशी दारू मिळते. ही दारू जिल्ह्यात हद्दीत तयार होत नाही, तर लगतच्या जिल्ह्यातून आणली जाते...

पेड्डीगुडम वनक्षेत्रातील झाडांच्या कत्तलीसाठी वीज कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

गडचिरोली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या पेड्डीगुडम वनपरिक्षेत्रातील झाडांच्या अवैध कत्तलीचा प्रकार उजेडात आल्यानंतर वनविभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. महावितरणने जंगल परिसरातून वीज जोडणी...

अतिक्रमणाच्या विळख्याने मुलचेरा तालुक्यात घनदाट जंगल होत आहे भुईसपाट

गडचिरोली : आलापल्ली वन विभागाअंतर्गत पेड्डीगुडम परिक्षेत्रामधील मुलचेरा तालुक्यात वनजमिनीला अतिक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्यांच्यावर हे अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी आहे ते वनविभागाचे संबंधित...