तुम्ही कितीही अडथळे आणा, आम्ही रेती चोरी करणारच !

देसाईगंज : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहात असलेली वैनगंगा नदी रेती तस्करांसाठी वरदान ठरत आहे. देसाईगंज तालुक्यातील मेंढा घाटावरून अनधिकृतपणे रेती काढली जात...

अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनविणाऱ्याला २५ वर्षांचा कारावास

गडचिरोली : गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला एकटी असल्याचे पाहून आपल्या वासनेची शिकार बनविणाऱ्या इसमाला तब्बल २५ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात...

चकमकीत ठार झालेल्या उपकमांडरसह दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख पटली

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी गुरूवारी दुपारी छत्तीसगडच्या सीमेत घुसून राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान चकमक उडाली होती. यात दोन नक्षलवादी मारल्या गेले. त्यातील दुसऱ्याही नक्षलवाद्याची ओळख...

आजी-आजोबासह नातीची रहस्यमय हत्या, शेतातील थराराने हादरले गुंडापुरी गाव

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गुंडापुरी या दुर्गम गावात आजी-आजोबासह त्यांच्या १० वर्षीय नातीची हातोड्यासारख्या वस्तूने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना दुपारी उघडकीस आली....

कोरची पोलिसांनी चालविला 6.80 लाखांच्या दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी दारूबंदीच्या 49 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 6 लाख 80 हजार 450 रुपयांच्या दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर चालवून त्या नष्ट करण्यात...

गडचिरोलीत दोन लाखांच्या इनामी छत्तीसगडी नक्षलवाद्याला अटक

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू असताना छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या एका नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. महेंद्र वेलादी (३२) असे त्याचे नाव...