लग्नापूर्वीच्या मित्रासोबत माहेरी भेट झाली, अन् शिजला पाच जणांच्या हत्येचा कट
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागावच्या बहुचर्चित विषबाधा प्रकरणात आरोपी संघमित्रा कुंभारे हिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राला पोलिसांनी अटक केली. अविनाश ताजने असे त्याचे नाव आहे. एकापाठोपाठ...
वाघाच्या शिकारप्रकरणी सहा आरोपींना अटक, मरेगाव-मोहटोल्यातील रहिवासी
गडचिरोली : चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत अमिर्झाच्या जंगलात करंट सोडून झालेल्या वाघाच्या शिकारीतील सहा आरोपींना हुडकून काढण्यात वनविभागाला यश आले. यातील पाच जण मरेगाव टोली येथील...
वाघाच्या मुंडक्यासह पंजेही गायब, स्थानिक शिकाऱ्यांचाच प्रताप
गडचिरोली : जिल्ह्यातील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या अमिर्झाच्या जंगलात विद्युत तारांमध्ये वीज प्रवाह सोडून एका वाघाची शिकार झाल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे शिकाऱ्यांनी त्या वाघाची शिकार...
आष्टी पोलिसांनी दोन दिवसात पकडली तीन लाखांची अनधिकृत दारू
गडचिरोली : आष्टी पोलिसांनी छत्तीसगडमधून अनधिकृतपणे दारूची आयात करणाऱ्या एका वाहनासह दुसऱ्या एका वाहनातून दारूची वाहतूक होताना पकडले. या दोन कारवायांमध्ये तीन लाखांची दारू...
अल्पवयीन मुलीला घरात डांबून लैंगिक अत्याचार, फरार आरोपीला अटक
गडचिरोली : एका अल्पवयीन मुलीला एका नातेवाईकाच्या मदतीने घरात डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दिड महिन्यापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक...
‘त्या’ दोघींनी विष देऊन का केली कुटुंबातील पाच लोकांची हत्या?
https://youtu.be/4nt4L25QES8
गडचिरोली : जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे २६ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या २० दिवसांच्या कालावधीत शंकर कुंभारे यांच्या कुटुंबाशी निगडीत पाच लोकांचा रहस्यमय...

































