मतदार जागृती व रस्ता सुरक्षेसाठी युवा शक्ती व श्रमसंस्कार शिबिर

देसाईगंज : आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य...

– तर ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील : भाग्यश्री आत्राम

अहेरी : युवकांनी क्रीडा क्षेत्रात मागे न राहता कोणत्याही खेळामध्ये भाग घेऊन आपला नावलौकिक करावा. क्रीडा क्षेत्रात सातत्य राखून नियमित सराव केल्यास नक्कीच ग्रामीण...

चामोर्शी पोलिसांच्या पुढाकारातून बेपत्ता बापलेकाची दिड वर्षांनी भेट

चामोर्शी : ते दोघे बापलेक बिहार राज्यातील रहिवासी. कामाच्या शोधात ते मुंबईत आले. पण तिथे बाप-लेकाची ताटातुट झाली. तरुण मुलाने वडीलांची शोधाशोध करून थकल्यानंतर...

डीजेच्या तालावर, हायमास्टच्या प्रकाशात, चामोर्शीत रंगणार नमो चषक कबड्डी सामने

गडचिरोली : चामोर्शीमधील संताजी क्रीडांगणावर जय बजरंग युवा मंडळ (गोंडपुरा) यांच्या वतीने प्रथमच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सर्वात मोठ्या नमो चषक प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात...

‘लोकशाही मराठी’ वृत्तवाहिनीवरील प्रसारणबंदीचा गडचिरोलीत निषेध

https://youtu.be/9_LLesmra0M गडचिरोली : अल्पावधीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आणि निर्भिड पत्रकारितेमुळे लोकप्रिय झालेल्या लोकशाही मराठी वृत्तवाहिनीवर ३० दिवसांची प्रसारण बंदी घालण्याच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाचा...

अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत आता रस्तेही झाले मुलभूत गरज – प्रणय खुणे

अहेरी : आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेत झालेल्या पत्रकार दिन कार्यक्रमात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर...