लॉयड्स फाउंडेशनने नवीन इमारतीसह बदलविले कोनसरीच्या जि.प.शाळेचे रूप

गडचिरोली : लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोनसरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेला नवीन इमारतीचे आणि डायनिंग हॉलचे बांधकाम करून दिले. या...

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी लॅायन्स क्लबने केली शाळांमध्ये जाऊन जागृती

गडचिरोली : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत; परंतु जगभरात कोट्यवधी लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे...

जिल्हाभरात 29 मार्गांवरची वाहतूक ठप्प, 200 पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वदूर गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीवरून आरमोरी आणि चामोर्शी मार्गासह जिल्हाभरातील 29 मार्गांवरील वाहतूक पुलावरून...

मित्रांसोबत मासे पकडायला जाणे कोंढाळ्यातील चिमुकल्याच्या जीवावर बेतले

देसाईगंज : गावालगतच्या तलावावर गंमत म्हणून आपल्या मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी कोंढाळा येथे...

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा, कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करणार नाही

एटापल्ली : राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी, सवलती नागरिकांपर्यंत पोहोचवा. हयगय, हलगर्जीपणा, दिरंगाई, कामचुकारपणा करणारे अधिकारी व कर्मचारी यांची...

‘विदर्भ राज्याचा विसर पडल्यास देवेंद्र फडणविसांची आणखी पदावनती’

गडचिरोली : गेल्या निवडणुकीत दिलेले विदर्भ राज्याचे आश्वासन पाळले नसल्याने देवेंद्र फडणवीस यांना विदर्भ चंडिकेचा शाप मिळाला आणि ते मुख्यमंत्री पदावरून पदावनत होऊन उपमुख्यमंत्री...