धानाला 25 हजार रुपये बोनस देणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन

देसाईगंज : धानाला 25 हजार रुपये बोनस देण्यासोबत संपूर्ण कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी देसाईगंज येथे...

आज गडचिरोलीत अमित शाह, तर देसाईगंजमध्ये प्रियंका गांधींची सभा

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोलीत आज (दि.17) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा होणार आहे. धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11...

‘ते’ मनाने भाजपचे कधीच झाले नाही, आजोबांपासून अपक्षांची परंपरा कायम

अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात आत्राम घराण्यातील तीन सदस्य एकमेकांविरूद्ध लढत आहेत. मात्र आपली लढाई सर्वांसोबत आहे. माझे पुतणे मनाने भाजपचे कधीच झाले...

भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बंगाली गावांमध्ये रॅलीसह कॉर्नर सभा

गडचिरोली : भाजप-महायुतीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे हे चामोर्शी तालुक्यातील बंगालीबहुल गावे पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी कॅार्नर सभांसह छोट्या...

गडचिरोली क्षेत्राच्या विकासासाठी आरोग्य, क्रीडा, शिक्षण व रोजगाराला प्राधान्य

गडचिरोली : महायुती व भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला गडचिरोली विधानसभेसाठी उमेदवारी दिली. पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ न देता गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या...

महायुतीचे कृष्णा गजबे यांना पुन्हा निवडून द्या, परिसराच्या विकासाची गॅरंटी माझी

कुरखेडा : आमदार म्हणून कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघातील अनेक समस्या पोटतिडकीने शासनस्तरावर मांडल्या आहेत. त्यातील बऱ्याच समस्या त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून सोडविल्या....