मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज गडचिरोलीत मुक्काम?

गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतील....

महावितरणने खाल्ली जीएसटी, काँग्रेसकडून चेकची होळी

देसाईगंज : अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या सिंचनासाठी कृषी पंपाच्या वीज कनेक्शनसाठी महावितरण कार्यालयाकडे 4 ते 5 वर्षांपूर्वी डिमांड भरली होती. मात्र इतका कालावधी उलटूनही...

मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे आज संध्याकाळी गडचिरोलीत

गडचिरोली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे बुधवार, दि.4 जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (सविस्तर बातमी खाली वाचा) सायंकाळी 4...

राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापनेचा निर्णय दूरदृष्टिपूर्ण

गडचिरोली : राज्य सरकारने अनुसूचित जातीप्रमाणे अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेऊन आदिवासींच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. आता शोषित, पीडित आदिवासी समाजाला...

सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करणार – प्रा.बारसागडे

गडचिरोली : सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करणार असून, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे...

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कसली कंबर

गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पावसाळा आटोपताच नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका...