महिलांच्या समस्या निवारणासाठी 16 डिसेंबरला विशेष लोकशाही दिन

गडचिरोली : महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे व त्याबद्दल त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरवर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले...

आशियाई गोल्फ स्पर्धेत कांस्यपदक मिळवून देणाऱ्या ईशाचा सत्कार

गडचिरोली : मुलींच्या भारतीय संघात स्थान मिळवून चांगमाई (थायलंड) येथील आशियाई मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या ईशा दिगंबर फुलबांधे हिचा राष्ट्रीय...

प्लॅटिनम ज्युबिलीच्या शरयू करेवारची राष्ट्रीय पातळीवर झेप ! दिल्लीत खेळणार

गडचिरोली : प्लॅटिनम ज्युबिली शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावीत शिकत असलेल्या शरयू नारायण करेवार या विद्यार्थिनीने गडचिरोलीच्या मुकूटात अभिमानाचा तुरा खोवला आहे. शरयूने...

शिवानीची आत्महत्या नसून ही हत्याच, ॲट्रॉसिटीसह मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

आरमोरी : कुकडी येथे एका 17 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीला मानसिक आणि शारीरिक शोषणामुळे आत्महत्या करावी लागल्याची घटना 4 ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी त्या...

जिल्हा परिषदेच्या 50 अधिकाऱ्यांनी दिली विविध शाळांना आकस्मिक भेट

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाच्या 21 ऑगस्ट व 27 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा...

महिलांनो, उद्योग-व्यवसायासाठी पुढे या, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन

अहेरी : महिलावर्ग प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठत आहेत. त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग, व्यवसायात पुढे येण्याची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकारचेही...