वैद्यकीय आरोग्यसेवेच्या बाबतीत गडचिरोली जिल्हा परिपूर्ण होणार
गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील दुर्गम गडचिरोली जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सेवेसाठी नागपूर, चंद्रपूरवर विसंबून राहावे लागत होते. परंतू आता गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या...
गडअहेरीतील पाणी समस्येसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना साकडे
अहेरी : नगरपंचायत अहेरीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे मागील अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या कायम आहे. उन्हाळ्यात तर ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते....
गडचिरोली जिल्ह्यात तलाठी भरतीमध्ये ओबीसी उमेदवारांवर मोठा अन्याय
गडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात तलाठ्यांच्या 4644 जागा भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात भरल्या जाणाऱ्या 158 जागांपैकी...
सिरोंचात राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
सिरोंचा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'एक हात मदतीचा' हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील गरजू नागरिकांना विविध कार्ड तयार...
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी मंजूर करा
अहेरी : अविकसित असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विकासात्मक कामांना भरपूर वाव आहे. त्यामुळे या कामांसाठी पुरेसा निधी मंजूर करून या कामांना चालना द्यावी, अशी...
अतिक्रमित एकतानगर झोपडपट्टीवासियांना मिळणार हक्काची घरे
https://youtu.be/J_GMLQiL0Fo
गडचिरोली : येथील गोकुळनगर तलावालगत अतिक्रमण करून राहणाऱ्या एकतानगर झोपडपट्टीवासियांचे अतिक्रमण नगर परिषदेने तोडल्यानंतर तेथील नागरिकांनी गेल्या तीन दिवसांपासून नगर परिषदेच्या आवारात ठिय्या आंदोलन...