प्रतीक्षा संपली, देवदाच्या नाल्यावर 18 कोटींतून होणार पुलाची उभारणी

मुलचेरा : तालुक्यातील देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. गुरुवारी (२१ डिसेंबर) राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा...

अखेर गोंदिया-बेरौनी एक्स्प्रेसचा सालेकसा रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

गोंदिया : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील दुर्गम, मागास म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आता गोंदिया-बरौनी एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला आहे. त्याचा शुभारंभ शनिवार...

गडचिरोलीची दारूबंदी उठविण्यासाठी समिक्षा समिती नेमा, ‘एमटीबीपी’ची मागणी

गडचिरोली : बेरोजगारीने होरपळलेल्या गडचिरोली जिल्ह्यात युवकांना वाममार्गाला लावणारी दारूबंदी उठवा, त्यासाठी दारूबंदीची समिक्षा करणारी समिती नेमा, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अॅन्ड बॅकवर्ड पिपल्स...

अखेर त्या अतिक्रमित जमिनीच्या मोजणीला सुरुवात, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

अहेरी : तालुक्यातील पेरमिली परिसरातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमित जमिनीला मालकी हक्क मिळाला नसल्याने माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतला. अखेर अतिक्रमित शेतजमीन मोजणीला...

आमदार कृष्णा गजबे यांनी वेधले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष

गडचिरोली : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील अल्पकालीन चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदार...

वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेच्या कुटूंबाला प्रणय खुणे यांच्याकडून आर्थिक मदत

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते यांच्या कुटुंबियांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी भेट घेऊन...