सती नदीवरील पूलाचे काम गुणवत्तापूर्ण आणि जलदगतीने करा, आ.गजबे यांचे निर्देश

कुरखेडा : कुरखेडा - कोरची या मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणींमुळे २ महिने बंद असल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी...

लक्षणे नाहीत, तरीही असू शकतो मलेरिया, अडीच लाख लोकांचे रक्तनमुने घेणार

गडचिरोली : राज्यात डासजन्य आजारांचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या पावसाळ्यात हा आजार बळावू न देण्याचा निर्धार करत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर...

मातेनंतर हत्तीच्या हल्ल्यात पितृछत्रही गमावलेल्या भावंडांना मिळाली मायेची ऊब

भामरागड : रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने भामरागड तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घालून तीन निष्पाप लोकांचा बळी घेतला. तालुक्यातील कियर व हिदूर या गावात...

सती नदीवरील पुलाचे बंद पडलेले बांधकाम दोन महिन्यानंतर पुन्हा सुरू

कुरखेडा : कुरखेडा-कोरची मार्गावर शहरालगत असलेल्या सती नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम तांत्रिक अडचणीमुळे मागील 2 महिन्यांपासून बंद होते. आ.गजबे यांनी हे काम लवकर मार्गी...

भेसळयुक्त दुधाच्या उत्पादनांमुळे होत आहे आरोग्यावर परिणाम, कारवाई करा

गडचिरोली : जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे पोट खराब होणे, उलट्या होणे, जुलाब, अॅलर्जी, किडनी, यकृत, हृदयाचे...

रानटी हत्तीचा ड्रोन कॅमेऱ्यांनाही चकमा, छत्तीसगडच्या दिशेने आगेकुच सुरू?

अहेरी : तेलंगणानंतर भामरागड वनविभागाच्या हद्दीतही दोघांचे बळी घेऊन दहशत पसरविणाऱ्या हत्तीच्या मागावर वनविभागासह हुल्ला टिमही आहे. याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने हत्तीचा शोध घेण्याचा...