वाहनातून सुरू असलेली देशी-विदेशी दारूच्या 50 पेट्यांची वाहतूक रोखली

गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने होणाऱ्या दारु विक्री व वाहतुकीला थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने आष्टीजवळ एक वाहन...

कुरखेडाचे तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये, दोन दिवसात पाच ट्रॅक्टर पकडले

कुरखेडा : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी 'कटाक्ष'ने सविस्तर बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तहसीलदार रमेश कुंभारे अॅक्शन मोडमध्ये आले...

कुरखेडाच्या तहसीलदारांनी दिले सर्व रेतीघाटांचे पंचनामे करण्याचे आदेश

कुरखेडा : येथील सती नदीपात्रातून अवैधपणे रेती तस्करी करण्यास ऊत आल्याबाबतचे वृत्त 'कटाक्ष'ने दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्याची दखल घेत तहसीलदार रमेश कुंभारे यांनी...

भर चौकात लोखंडी रॅाड आणि पावड्याने मारून हत्या करणाऱ्या बापलेकाला जन्मठेप

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे सात वर्षांपूर्वीच्या तान्हा पोळ्याला भरचौकात एका इसमाची लोखंडी रॅाड आणि पावड्याने मारून हत्या झाली होती. यातील आरोपी मुलगा...

मुलचेऱ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, अवघ्या 500 रुपयांसाठी घालवली पत

गडचिरोली : रेशन दुकानातील साहित्य मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कार्डवर नाव चढविण्यासाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेणाऱ्या मुलचेरा तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकाला...

कुरखेडा येथील रेती तस्करीत नागपूरचे गुंड सक्रिय? सती नदी पात्रातून उपसा

कुरखेडा : येथील सती नदीपात्रातून रेती तस्करीला ऊत आला आहे. नागपूर येथील काही गुंड प्रवृत्तीचे लोक या रेती तस्करीत सक्रिय असून त्यांनी दोन वेळा...