एसआरपीएफ जवानाने स्वत:च्या रायफलने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

गडचिरोली : गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या एका राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानाने स्वत:च्या इन्सास या स्वयंचलित रायफलने डोक्यात गोळी...

पोलिसांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नक्षलवाद्यांसोबत चकमक, हाणी टळली

गडचिरोली : पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियान पथकातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी छत्तीसगड सीमेवरील हिद्दूर गावाजवळच्या जंगलात चकमक झाली. यात कोणतीही जीवित हाणी झालेली नाही....

रस्त्याच्या कामासाठी राखीव वनात जेसीबीने माती व मुरूमाचे खोदकाम

कोरची : कोरची तालुक्यातील राखीव जंगल क्षेत्रातून अवैधपणे माती आणि मुरूम काढून बेडगाव ते नाडेकल रस्त्यावर टाकणाऱ्या चंद्रपूरच्या लक्ष्मी कंन्स्ट्रक्शन कंपनी आणि त्यांच्या प्रतिनिधीवर...

नदीपलिकडून गडचिरोली शहरात येणारी अडीच लाखांची दारू पकडली

गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पलिकडे चंद्रपूर जिल्ह्यात हद्दीतील राज बारमधून गडचिरोली शहरात दारूच्या पेट्या घेऊन येणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्या वाहनातील...

धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट? चौकशी करून गुन्हे दाखल करा

गडचिरोली : प्रतीगोणी ४० किलो ६०० ग्रॅम वजनाप्रमाणे धान खरेदी करण्याचे शासनाचे धोरण असताना ओलाव्याच्या नावाखाली ४२ ते ४३ किलोची खरेदी करून जिल्हाभरातील खरेदी...

हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळल्या व्हिडिओ क्लिप

गडचिरोली : येथील एका शासकीय अभियंत्यावर मोहिनी घालत नागपुरात हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींपैकी एका युवतीचा आणि इतर तीन आरोपींचा...