नंदीगावच्या शाळेत नवागताचे अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत स्वागत

अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि...

हरित क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

गडचिरोली : हरित क्रांतीचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ११० व्या जयंतीचा कार्यक्रम ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेश सचिव तथा नागपूर...

स्पर्धेत टिकण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक- आमदार गजबे

देसाईगंज : बदलत्या काळानुसार शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. हे समजले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी वाटचाल करून आयुष्यात यशस्वी झाले...

विविध कार्यक्रमांनी साजरा झाला खा.नेते यांचा वाढदिवस व डॅाक्टर्स डे

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी भाजपच्या महिला आघाडीतर्फे प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस यांच्या नेतृत्वात गडचिरोली...

तलाठीपाठोपाठ वनरक्षक भरतीतही ओबीसींना मिळाला डच्चू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात तलाठी पदाच्या भरतीप्रमाणे वनरक्षक गट (क) पदाच्या भरतीमध्येही ओबीसी उमेदवारांसाठी एकही पद राखीव नसल्याचे महसूल व वन विभागाच्या...

मराठा सेवा संघातर्फे रविवारी दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार

गडचिरोली : मराठा सेवा संघ जिल्हा गडचिरोलीतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वर्ग दहावी व बारावी (विज्ञान, कला व वाणिज्य ) यातील गुणवत्ताप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार...