भरड धान्याचे महत्व सांगत शेतकरी महिलांचा केला सन्मान

गडचिरोली : 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य अर्थात श्रीअन्न अत्यंत महत्त्वाचे...

बालविकास विभागाच्या पोषक आहार स्टॅालने वेधले सर्वांचे लक्ष

https://youtu.be/dhBu-Fzb9TE गडचिरोली : 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमास्थळाजवळ उभारण्यात आलेल्या शामियान्यात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॅाल्स लावण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला...

प्रेमातून आलेल्या नैराश्यामुळे ‘त्या’ पोलीस युवतीने संपविले जीवन

आरमोरी : शहरापासून जवळच असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेणाऱ्या शारदा नामदेव खोब्रागडे या पोलीस शिपाई तरुणीचा अखेर शोधमोहिमेदरम्यान रात्री मृतदेह सापडला. कुटुंबियांनी शनिवारी...

महिला पोलीस शिपायाने पुलावरून वैनगंगा नदीत घेतली उडी

आरमोरी : शहरापासून काही अंतरावर चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पुलावरून एका तरुण महिला पोलीस शिपायाने नदीत उडी घेतली. ही घटना दुपारी ४ वाजताच्या...

बालगृहातील बालिकांनी जागविला कार्यालयांच्या सहलीतून आत्मविश्वास

गडचिरोली : विविध कारणांमुळे बालगृहात ठेवण्यात आलेल्या बालिकांमध्ये आत्मविश्वास यावा, त्यांना भविष्यातील करिअरची दिशा ठरवता यावी या उद्देशाने घोट येथील अहिल्यादेवी बालगृहातील मुलींसाठी एक...

35 युवतींना मिळाले नोकरीचे नियुक्तीपत्र

https://youtu.be/xJJmRqsIfyI गडचिरोली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान राबविला जात आहे....