गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट
गडचिरोली : जिल्ह्यात सलग आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेल्या तीन-चार दिवसात थोडी उसंत घेतली आहे. मात्र बुधवार आणि गुरूवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट दिला असून...
नक्षलग्रस्त भागातील कंत्राटदारांना १० ते २० टक्के अतिरिक्त रक्कम देणे बंद करा
https://youtu.be/XqoVJ9UQmjY
गडचिरोली : आदिवासीबहुल, अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमुळे रस्त्याची आणि विविध विकासाची कामे होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे या भागामध्ये काम...
सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून अहेरीत वैभव वाघमारे रुजू
अहेरी : येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अंकित यांची जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी वैभव वाघमारे (आयएएस) सोमवार...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कमान पाडणाऱ्यांना कठोर शिक्षा करा
अहेरी : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे स्वागत कमान उभारण्यासाठी ग्राम पंचायतीने आधी रितसर परवानगी दिली होती. तरीही कमान...
कंत्राटदाराने मागितली २० लाखांची खंडणी? न.पं.उपाध्यक्षांचा आरोप
सिरोंचा : नगर पंचायतमधील घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराचे बिल मंजुरीसाठी न.पं.उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी अडवणूक करत लाच मागितल्याचा आरोप कंत्राटदार मडपा मल्लय्या राजम यांनी केल्यानंतर...
विजाभज प्रवर्गाच्या आश्रमशाळेतील वसतिगृह अधीक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करा
गडचिरोली : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील १६६ वसतिगृह अधीक्षकांना ४२०० रुपये ग्रेट पे या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा त्यांच्यावर अन्याय...




































