चामोर्शीतील भाजपच्या मेळाव्यासाठी लाडक्या बहिणींनी खचाखच भरला हॅाल
चामोर्शी : आपले सरकार-कामगिरी दमदार, सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास असा गजर करत भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चाच्या वतीने आणि माजी खासदार अशोक नेते...
हेल्मेट न वापरणाऱ्या आणखी एका दुचाकीस्वाराचा बळी, दोघे गंभीर
कोरची : अलिकडे नवीन दुचाकी खरेदी करताना हेल्मेट घेणे सक्तीचे केले असतानाही त्याचा वापर केला जात नाही. हा निष्काळजीपणा जीवावर बेतत आहे. कोरची तालुक्यातल्या...
जिल्ह्यातील 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
गडचिरोली : व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे....
15 हजार 337 घरकुलांचे उद्दिष्ट, 10 हजार 425 घरकुलांना मंजुरी
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (टप्पा 2) साठी जिल्हयाला 15 हजार 337 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 10 हजार 425 घरकुलांना ऑनलाईन मंजुरी...
घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा धसका गडचिरोलीत, होर्डिंग काढले
गडचिरोली : मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा धसका घेत जिल्हा परिषदेने मोठ्या आकाराचे होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू केली आहे. यात शहरातील इंदिरा गांधी चौकातील...
नागपुरातील प्रस्तावित सौर प्रकल्प गुजरातला हलविण्याचा दावा फेटाळला
गडचिरोली : नागपुरातील प्रस्तावित 15 हजार कोटी रुपयांचा सौरउर्जा प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आल्याचा दावा रिन्यू कंपनीने फेटाळून लावला आहे. उलट राज्यात आगामी प्रकल्पांमध्ये 1...




































