गडचिरोली जिल्ह्यातील या गावांमध्ये तुमची सावलीही सोडणार तुमचीच साथ !
गडचिरोली : एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरी ती कधी ना कधी तुमची साथ सोडू शकते, पण तुमची सावली तुमची साथ कधीच सोडत...
ऑलिम्पियाड परीक्षेत मंदार धामोडे याने पटकाविले दोन सुवर्णपदक
गडचिरोली : सायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशनतर्फे पार पडलेल्या ऑलिंम्पियाड परीक्षेत येथील प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूलचा विद्यार्थी मंदार अनिल धामोडे याने दोन सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश प्राप्त...
मैत्री परिवार करणार जिल्ह्यातील १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
गडचिरोली : मैत्री परिवार व मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टंसी लिमिटेडच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील 100 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले जाणार आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या...
१५ पोलिस जवानांच्या मृत्यूला जबाबदार जांभुळखेडा स्फोटाला पाच वर्ष पूर्ण
https://youtu.be/uO_giov-DqA
गडचिरोली : आजपासून पाच वर्षांपूर्वी, म्हणजे 1 मे 2019 रोजी गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात पोलिसांच्या क्युआरटी पथकाच्या 15...
कामगार दिनानिमित्त वॅाल पेंटिंग युनियनने राबविला भोजनदानाचा उपक्रम
गडचिरोली : 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिनही साजरा केला जातो. त्यानिमित्त गडचिरोलीत वॅाल पेंटिंग युनियनच्या वतीने कामगारांच्या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करून नंतर...
लोकांचा लोकशाहीवरील विश्वास प्रेरणादायी, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांचे गौरवोद्गार
गडचिरोली : महाराष्ट्र दिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा बुधवार, दि.1 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते झाला. लोकसभा निवडणुकीत...




































