निवडणूक निरीक्षकांनी केली व्यवस्थेची पाहणी, स्ट्राँग रुम, कंट्रोल रूमला भेट

गडचिरोली : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा यांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय...

डॅा.साळवे यांच्या निर्दोषत्वावर मुंबई उच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब

गडचिरोली : धानोरा तालुक्यातल्या चातगाव येथील डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजच्या काही विद्यार्थींनी डॅा.प्रमोद साळवे यांच्याविरोधात केलेली विनयभंगाची तक्रार निराधार असून त्यात तथ्य नसल्याच्या जिल्हा न्यायालयाच्या...

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण पूर्ण

गडचिरोली : गडचिरोली या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या नियंत्रणाखाली प्रशासकीय...

आज दीपावली सांध्य मैफिल, तर उद्या पहाट स्वरांच्या दिव्यांची मैफिल

गडचिरोली : सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीतील अजब-गजब विचार मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गडचिरोलीकरांना दोन स्वरमैफिलींची मेजवानी मिळणार आहे. आज, दि.28 ला...

लोक बिरादरी आश्रमशाळेच्या मुलींची खो-खो टिम पोहोचली राज्यस्तरावर

गडचिरोली : हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी खो-खो आणि मल्लखांबमध्ये विभागीय स्पर्धा जिंकून राज्यस्तरावर धडक दिली आहे. राज्याच्या पूर्व टोकावरील दुर्गम भागातल्या 17...

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय? मग, सी-व्हिजिल ॲपवर करा तक्रार

गडचिरोली : विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे...