गडचिरोलीत पहिल्यांदाच राज्यपालांनी केली पत्रकारांसोबत समस्यांवर चर्चा
गडचिरोली : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर सी.पी.राधाकृष्णन यांनी बुधवारी पहिल्यांदाच गडचिरोलीला भेट दिली. गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने आले असले तरी त्यांनी जास्तीत जास्त...
माणूस म्हणून जगण्याचे ज्ञान कमी होणार नाही याचे भान ठेवा- डॅा.बारहाते
गडचिरोली : कौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली स्वीकारत असताना माणूस म्हणून जगण्याच्या मौलिक ज्ञानाचे महत्त्व कमी होणार नाही, याचे भान सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन...
अहेरीचे उपविभागीय अधिकारी म्हणून कुशल जैन यांनी घेतला पदभार
अहेरी : येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अधिकारी आदित्य जीवणे यांची बीड येथे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून बढती होऊन त्यांच्या जागी कुशल जैन...
गडचिरोली शहराला वळसा घालत हत्तींचा कळप पोहोचला पुलखलजवळ
गडचिरोली : काही दिवसांपासून आरमोरी तालुक्यात डेरेदाखल असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाची दोन दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात भ्रमंती सुरू आहे. रविवारी संध्याकाळी त्यांनी वाकडी जवळून गडचिरोली-चामोर्शी...
गोंडवाना विद्यापीठाचा उद्या दीक्षांत समारंभ, फडणवीस, मुनगंटीवार यांना डी.लिट्.
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा 11 आणि 12 वा दीक्षांत सोहळा तथा विद्यापिठाचा स्थापना दिन सोहळा बुधवार, दि.2 ऑक्टोबरला विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. या समारंभाच्या...
जिल्ह्यातील 800 वृद्ध भाविक जाणार शासनाच्या खर्चातून अयोध्येच्या तीर्थयात्रेला
गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक 7 ऑक्टोबर रोजी अयोध्येकरिता रवाना होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस...




































