छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आलापल्लीत शनिवारी महाआरोग्य शिबिर
अहेरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 17 फेब्रुवारी रोजी आलापल्लीच्या क्रीडा संकुलात मोफत आरोग्य तपासणीसह भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले...
‘हे’ 13 दिवस सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे वाजवा रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर
गडचिरोली : केंद्र शासनाच्या 2017 च्या ध्वनी प्रदूषणाच्या सुधारित नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात लाऊडस्पिकर सुरू ठेवता येत...
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्यघटनेप्रमाणे काम करावं, मालकाच्या आदेशाप्रमाणे नव्हे
गडचिरोली : देशातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, न्यायमूर्ती यांनी राज्यघटनेप्रमाणे काम करावं, मालकाच्या आदेशाप्रमाणे नव्हे, असे आवाहन राजकीय विश्लेषक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला सुरुवात, सव्वादोन लाख मुलांना देणार गोळ्या
गडचिरोली : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत 13 फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात आला. यावेळी गोकुळनगरातील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल...
अतिदुर्गम, आदिवासीबहुल मेट्टीगुडममध्ये रंगले टेनिस बॅाल क्रिकेटचे सामने
अहेरी : तालुक्यातील कोंजेड ग्रामपंचायतअंतर्गत समाविष्ट अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या मेट्टीगुडम येथे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट...
राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर मेश्राम यांचा कार्यपूर्ती सत्कार
गडचिरोली : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस, तथा आयटीआय गडचिरोलीचे शिल्पनिदेशक भास्कर मेश्राम हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले. त्या निमित्ताने संघटनेच्या वतीने त्यांचा...



































