अरविंद सा.पोरेड्डीवार यांचा सहकारातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
गडचिरोली : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईच्या वतीने राज्याच्या सहकारी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा कै.विष्णूअण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार...
बंद स्थितीत असलेल्या राईस मिलच्या नावे दाखविली धानाची भरडाई?
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वात जास्त ३० ते ४० राईस मिल देसाईगंज येथे आहेत. हे मिलर्स निविदा भरून शासनाला धान भरडाई करून देतात. शासन आदिवासी...
विवाहित प्रेयसीने घेतला गळफास, तर प्रियकराने किटकनाशकाचा घोट
https://youtu.be/putxvaXoyVs
गडचिरोली : गडचिरोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असलेल्या जोडप्यामध्ये झालेल्या वादात प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच प्रियकरानेही किटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा...
अन् अपघातग्रस्त दुचाकीस्वार युवकाच्या मदतीला धावून आल्या भाग्यश्री आत्राम
सिरोंचा : अपघातग्रस्तांना सर्वात आधी वैद्यकीय उपचार देण्यासाठी मदत करा, असे आवाहन शासन आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. अनेक जण ती मदत करतही असतात....
सांघिक यशाची शिकवण देणारा दहीहंडीचा खेळ सावधगिरी बाळगून खेळा
देवरी : भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शनिवारी (दि.९) दहीहंडी स्पर्धेचे आयोजन देवरी येथील जि.प. पटांगणात केले होते. या कार्यक्रमाला...
गोंडवाना विद्यापीठातून प्रसारित होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार
गडचिरोली : गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. राष्ट्रसंतांचे विचार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या जीवनकार्याचा...




































