खासदार अशोक नेते व कुटुंबियांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात परिवारासह भेट घेतली. या कौटुंबिक भेटीत त्यांच्यासोबत...
पाऊस नाही, पूर नाही तरीही वाहत्या पाण्यात दोघांना मिळाली जलसमाधी
गडचिरोली : जिल्ह्यात सध्या पावसाने उसंत घेतल्यामुळे नदी-नाल्यांना पूर नाही. अशा स्थितीत शनिवार आणि रविवारी दोन जणांचा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यातील एक...
वडसा रेल्वे स्थानकही होणार स्मार्ट, पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ
गडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असलेल्या वडसा स्थानकाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करण्यात आल्यानंतर रविवारी (दि.६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्थानकाच्या...
ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी घेतला अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री म्हणून प्रभार घेतल्यानंतर शनिवारी संध्याकाळी ना.धर्मरावबाबा आत्राम प्रथमच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले. रविवारी त्यांनी अन्न व औषध...
डॅाक्टर दाम्पत्याला पाच लाखांची खंडणी मागणारे पाच आरोपी जेरबंद
आरमोरी : येथील डॅा.सोनाली धात्रक आणि आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक असलेल्या त्यांच्या डॅाक्टर पतीला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि घरात येऊन जबरदस्तीने एक...
गडचिरोलीला रेल्वेमार्गाने छत्तीसगड, तेलंगणाला जोडण्यासाठी सर्व्हेक्षण होणार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या भूगर्भात असलेल्या विविध प्रकारच्या खनिज संपत्तीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेमार्गाने...




































