कोनसरी गावातील 19 महिला चालविणार चारचाकी वाहन

गडचिरोली : कोनसरी गावातील 19 महिला रोजगार-स्वयंरोजगारासाठी हलक्या मोटार वाहन (एलएमव्ही) चालकाचे प्रशिक्षण घेणार आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) तर्फे त्यांना 45...

अहिल्याबाईच्या विचारांचा महिलांनी अंगीकार करावा

गडचिरोली : अहिल्याबाईंचे जीवन हे भारतीय स्त्रीशक्तीचे सर्वोच्च प्रतीक आहे. समाजसुधारणेच्या कार्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचा आदर्श महिलांनी घ्यावा व समाजात सुरू असलेल्या...

प्रकृती धोक्यात, पण प्रसुतीसाठी जाण्यास ‘ती’ देत होती नकार

गडचिरोली : प्रसुतीची अंतिम तारीख उलटली, अंगावर सूज आली, तरीही रुग्णालयात जाण्यास नकार देणाऱ्या दुर्गम भागातील महिलेला अखेर प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नानंतर...

किशोरवयीन मुलींच्या प्रशिक्षणाला जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांची भेट

गडचिरोली : जिल्ह्यात कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनमार्फत 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्राला बुधवारी महिला व...

राणी दुर्गावती कन्या महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनींना कौतुकाची थाप

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखणार्‍या येथील राणी दुर्गावती...

कमलापुरात महिलांची ग्रामसभा, सरपंच रजनिता मडावींचा उपक्रम

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर ग्रामपंचायतच्या वतीने महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले....