आता कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल नाही ! शेतकऱ्यांसह सर्वांची होणार फजिती

गडचिरोली : आखाती देशातील युद्धजन्य स्थितीमुळे पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता पाहता कोणालाही पेट्रोल किंवा डिझेल कॅन, बॅरलमध्ये देऊ नये, असा आदेश जिल्ह्यातील बहुतांश...

नसबंदी उघडण्याच्या शस्रक्रियेने आत्मसमर्पितांच्या घरी हलणार पाळणा

गडचिरोली : माओवादी संघटनेत काम करताना सदस्यांची नसबंदी केली जाते. पण पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून माओवादी संघटनेतून बाहेर पडल्यानंतर नवीन आयुष्याची सुरूवात करताना कौटुंबिक जीवन...

कुनघाडा रै येथील पाणीपुरवठा योजनेला पुन्हा लागले ग्रहण

चामोर्शी : तालुक्यातील लोकसंख्येने व विस्ताराने मोठ्या असलेल्या कुनघाडा (रै) येथील पाणीपुरवठा योजनेला पुन्हा ग्रहण लागले आहे. मुख्य जलकुंभातील विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड आला आहे....

गडचिरोलीत दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर लागल्या लांब रांगा

गडचिरोली : इराण-इस्रायल युद्धाचा भडका उडाल्यानंतर आधी गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांनी एजन्सींच्या कार्यालयापुढे रांगा लावल्या होत्या. आता गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपांवर सकाळपासून...

हमीभावाने मका खरेदी करून उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या

कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड झाली असून उत्पादन चांगले आले आहे. मात्र योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत....

लोखंडी सळाखींनी टाके मारून शिवला जातोय राष्ट्रीय महामार्ग

गडचिरोली : गडचिरोली ते आष्टीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाची सिमेंट काँक्रिटने पुनर्बांधणी करून अवघे काही वर्ष होत नाही तोच या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्या...