266 रुपयांच्या खताच्या बॅगची 400 रुपयात शेतकऱ्यांना विक्री

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी गावातील अतुल कृषी केंद्रातून 266 रुपयांची रासायनिक खताची बॅग चक्क 350 ते 400 रुपयात विकण्याचा प्रकार उघडकीस आला....

ओबीसी आरक्षणाला पाठिंबा, भाजपचे शिष्टमंडळ नागपुरात

गडचिरोली : ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला वाटा देऊ नये, यासाठी नागपूर येथील संविधान चौकात ३० ऑगस्टपासून साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे. रविवारी उपोषणाच्या...

ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसकडे मांडले वीजेचे गाऱ्हाणे

एटापल्ली : तालुक्यातील कसनसूर येथे 33/11 केव्ही उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे, मात्र निधीअभावी त्याचे बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे परिसरातील 70-80 गावांना विजेच्या समस्येला...

दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर गट्टा-कोठी रस्ता व पूल मंजूर

एटापल्ली : तालुक्यातील गट्टा गाव ते भामरागड तालुक्यातील कोठी गाव या दरम्यान नवीन डांबरी रस्ता व पूल बांधकाम करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. एटापल्ली...

कुरखेडातील जनता दरबारात नागरिकांकडून तक्रारींचा पाऊस

कुरखेडा : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार रामदास तडस यांनी येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध तक्रारींचा पाऊसच पाडला. त्यात प्रामुख्याने महामार्गाची...

हेडरी ते गट्टा रस्त्यासाठी सा.बां.विभागाला निवेदन

एटापल्ली : तालुक्यातील हेडरी ते गट्टा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची पुनर्बांधणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) एटापल्ली...