कॉम्प्लेक्स प्रभागातील मोठ्या नाल्याची समस्या दूर होणार
गडचिरोली : शहराच्या सोनापूर कॉम्प्लेक्स (प्रभाग क्रमांक 11) भागातील पंचवटीनगर, गणेशनगर, बजरंगनगर व रेव्हेन्यू कॉलनी या परिसरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला...
पोलीस भरतीकरीता येणाऱ्यांची मोफत निवास-भोजन व्यवस्था
गडचिरोली : पोलीस विभागामार्फत शिपाई व वाहन चालक या पदाकरीता आजपासून सुरू केलेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो उमेदवार येणार आहेत. दिलेल्या तारखेला...
‘मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर’ला अडपल्लीच्या लोकांचा विरोध
मुलचेरा : तालुक्यातील अडपल्ली ग्रामपंचायतच्या हद्दीत येऊ घातलेल्या मेटास्टील इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला गावकऱ्यांनी एकत्रित येऊ तीव्र विरोध दर्शवला आहे. विशेष...
अहेरीतील अतिक्रमण हटवून करणार रस्त्यांचे रुंदीकरण
अहेरी : राजनगरी अहेरीला सुंदर आणि सुटसुटीत शहर बनवण्यासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि शासकीय...
जुन्या कुर्माघरांना पर्याय ठरणार नवीन ‘मावा आस्काना लोण’
गडचिरोली : ग्रामीण भागात आदिवासी समाजातील महिलांना मासिक पाळीच्या काळात ज्या 'कुर्माघरा'त राहावे लागते ती घरे अडगळीत, अस्वच्छ आणि आवश्यक सुविधांअभावी असुरक्षित ठरत आहेत....
‘अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना सुविधा कमी पडू देणार नाही’
गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावरील कठाणी नदी परिसरात असलेली स्मशानभूमी दीर्घकाळच्या दुर्लक्षामुळे अस्वच्छता व अपुऱ्या सुविधांच्या विळख्यात अडकली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर...

































