आरोग्य समस्या तातडीने सोडवा, अन्यथा युकाँ करणार आंदोलन

गडचिरोली : आदिवासीबहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड इत्यादी तालुक्यांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी...

धुळीच्या त्रासाने त्रस्त महिलांनी अडविल्या बांधकामाच्या गाड्या

गडचिरोली : जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव येथे सुरू अससेल्या एका नवीन ले-आऊटमधील कामासाठी मुरूम घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. धूळ...

जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी 15 कलमी कृती आराखडा

​गडचिरोली : जिल्ह्यातील हिवताप (मलेरिया) पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी राज्य हिवताप टास्क फोर्स समितीची (कार्यगट) महत्त्वपूर्ण बैठक डॉ.अभय बंग...

कामगार प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात दाद मागणार

गडचिरोली : गावखेड्यातील कामगारांना ग्रामपंचायत स्तरावर कामगार असल्याचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांबाबत नरमाईची भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार...

सिकलसेलमुक्त गडचिरोलीसाठी 15 जानेवारीपासून विशेष तपासणी

​गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर प्रभावी प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याच्या उद्देशाने 'अरुणोदय' ही विशेष सिकलसेल तपासणी मोहीम...

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य प्रयोगशाळा

गडचिरोली : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवनिर्मित एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी)चे उद्घाटन गुरुवारी पार पडले. या अत्याधुनिक...