बिनागुंडा गावाला घेराव घालून पाच छत्तीसगडी माओवाद्यांना अटक

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाचे तब्बल 36 लाखांचे इनाम असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना अटक करून त्यांचा विध्वंसक कारवाया करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला. यात तीन...

कुरखेडा तालुक्यात गांजाची शेती, घरातून 1.12 लाखांचा गांजा जप्त

कुरखेडा : जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिले...

भाताच्या बियाण्यांमधून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री

अहेरी : भातपीकाच्या बियाण्यांच्या पिशवीत अनधिकृतपणे कापसाचे एचटीबीटी हे प्रतिबंधित कापूस बियाणे ठेवून विक्री केल्या जात असल्याचा प्रकार अहेरी तालुक्यातील मुत्तापूर येथे उघडकीस आला....

बनावट देशी दारू प्रकरणी आतापर्यंत 15 आरोपींना अटक

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कुडकेलीच्या जंगलात बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याप्रकरणी अटक झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. यातील मुख्य आरोपी आणि कुख्यात...

भामरागडच्या जंगलात सुरू होता बनावट देशी दारूचा कारखाना

गडचिरोली : भामरागड तालुक्यात असलेल्या नक्षल दहशतीचा फायदा घेत कुडकेलीच्या जंगलात चक्क बनावट देशी दारूचा कारखाना उभारल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक...

पोलिसांचे लक्ष आता अबुझमाडवर, नक्षलवाद्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

गडचिरोली : जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार करण्याचा निश्चय करत गडचिरोली पोलिसांनी आता आपले लक्ष छत्तीसगड सीमेकडील अबुझमाडच्या प्रदेशावर केंद्रित केले आहे. भामरागड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या या...