आज ऑरेंज अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनाची बैठक

गडचिरोली : पावसाळा सुरू होऊन दिड महिना झाला असताना जिल्ह्यात आतापर्यंत 501 मिमी पाऊस झाला आहे. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस 5 टक्क्यांनी...

आढावा बैठकीत ना.धर्मरावबाबांनी केली अधिकारी व कर्मचाऱ्यांची कानउघाडणी !

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवारी (दि.18) अहेरी तहसील कार्यालयात विकासात्मक कामांची आढावा बैठक घेतली. यावेळी अहेरी तालुक्यातील व...

ग्रामपंचायतींच्या साहित्य खरेदीत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लुडबूड

गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावर लागणाऱ्या विविध साहित्याची खरेदी करताना काही अधिकारी-कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असलेल्या काही विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींवर दबाव टाकून विशिष्ट ठिकाणावरूनच साहित्य खरेदी...

‘त्या’ ट्रक-कार अपघातातील जखमी जितेंद्र परसवाणी यांचाही अखेर मृत्यू

देसाईगंज : येथील व्यापारी परसवाणी कुटुंबियांच्या कारला ब्रह्मपुरी-नागभीर मार्गावर झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गंभीर जखमी असणाऱ्या जितेंद्र परसवाणी (45 वर्ष)...

चातगाव वनपरिक्षेत्रातील रोपवनासह इतर कामे व व्यवहारांची चौकशी सुरू

गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत येणाऱ्या चातगाव वनपरिक्षेत्रातील वनविभागाच्या कामकाजात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केली होती. त्यासंदर्भात त्यांनी वनमंत्री...

देशातील पोलादापैकी 30 टक्के उत्पादन गडचिरोली जिल्ह्यात होणार- फडणवीस

अहेरी : नक्षलग्रस्त अहेरी तालुका आणि विधानसभा क्षेत्रातील पहिला उद्योग म्हणून 'सुरजागड इस्पात' या लोहप्रकल्पाची पायाभरणी बुधवार, दि.17 ला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन...