आमगावच्या कारमेल अकॅडमीत केजीच्या विद्यार्थ्यांचे केले उत्साहात स्वागत

देसाईगंज : शहराला लागूनच असलेल्या आमगाव येथील कारमेल अकॅडमी मध्ये केजीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कारमेल...

काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव छगन शेडमाके ठरले गडचिरोली भूषण

गडचिरोली : काँग्रेसच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती मिळालेले छगन शेडमाके यांना गडचिरोली भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमत वृत्तपत्र समुहाच्या...

13 हजारांवर विद्यार्थी चढणार आज पहिल्या वर्गाची पायरी, स्वागत होणार

गडचिरोली : यावर्षीच्या नवीन शैक्षणिक सत्राला आजपासून सुरूवात होत आहे. यावर्षी जि.प.च्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीत 13 हजार 450 नवीन विद्यार्थी दाखल होणार आहेत. हे...

460 स्पर्धकांनी आजमावले ‘बुद्धीबळ’, इतर जिल्ह्यातील खेळाडूंचाही सहभाग

गडचिरोली : दुर्गम-अतिदुर्गम भागातील युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन...

गढी दसऱ्यासाठी मिळाली हक्काची जागा, ना.धर्मरावबाबा यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहेरी : तालुक्यातील पेरमिली ईलाका पट्टीमधील गढी दसऱ्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी हक्काची जागा मिळवून दिली. या जागेवर त्यांच्याच हस्ते पारंपरिक...

विनामुल्य स्पर्धापूर्व प्रशिक्षण पाहिजे? मग 29 जुलैच्या आत अर्ज करा

गडचिरोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने एमपीएससी, आयबीपीएस, एसएससी तसेच जिल्हा निवड समितीअंतर्गत विविध...