नागरिकांनी केली नक्षलवाद्यांना गावबंदी, पोलिस-लोकसहभागातून प्रगतीची नांदी
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस स्टेशनच्या हद्दीतील 7 गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. 14 जून 2024 रोजी धोडराज येथे घेण्यात आलेल्या...
सिरोंचा तालुक्यात उन्हाळी धान खरेदीला सुरूवात, अमरावतीत केंद्र सुरू
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री...
गोंडवानाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रात ‘बांबू ग्रोवर’अभ्यासक्रम सुरू
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था मुंबईमार्फत आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामध्ये ‘बांबू ग्रोवर’ या अभ्यासक्रमाची सुरुवात...
अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील घोडराजमध्ये पोलिसांच्या पुढाकाराने झाला कृषी मेळावा
गडचिरोली : पोलिस दलाच्या वतीने "प्रोजेक्ट कृषी समृध्दी योजने"अंतर्गत भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस स्टेशनच्या आवारात केले होते. सदर मेळाव्याच्या...
बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे शिल्पकार आणि आदिवासी समाजाचे आदरस्थान असलेले माजी राज्यमंत्री दिवंगत बाबुरावजी मडावी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 16 जूनला अभिवादन कार्यक्रमासह नवनिर्वाचित खासदार डॅा.नामदेव...
वनजमिनीवरील 6 पुलांसह 33 केव्ही उपकेंद्राच्या बांधकामाचा मार्ग मोकळा
गडचिरोली : वनजमिनीमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत प्रलंबिल असलेल्या जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील गावांना जोडणाऱ्या 6 लहान पुलांसह एका 33 केव्ही वीज उपकेंद्राच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली....




































