जोगीसाखऱ्याच्या गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला राज्य पुरस्कार

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेला आदिवासींच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सन २०२१-२२ चा 'आदिवासी सेवा संस्था पुरस्कार'...

आलापल्लीचे डॅा.चरणजितसिंग सलुजा यांना आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

आलापल्ली : राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल आलापल्ली येथे वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे डॅा.चरणजितसिंग बलवीरसिंग सलुजा यांना शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर...

जिल्ह्यात न्युमोनियामुळे सर्वाधिक बालमृत्यू, जनजागृतीसाठी राबविणार ‘सांस’ मोहिम

https://youtu.be/fdr8iUwLIqM गडचिरोली : हिवाळ्याला सुरूवात झाली की 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये न्युमोनियाचे प्रमाण वाढते. अलिकडे न्युमोनियामुळे सर्वाधिक बालमृत्यू होत आहेत. हे मृत्यूचे प्रमाण...

प्लॅटिनम स्कूलच्या मैदानावर रंगला शिक्षक विरूद्ध विद्यार्थ्याचा क्रिकेट सामना

गडचिरोली : विद्यार्थ्यांचे आंतरवर्गीय, आंतरशालेय किंवा मुला-मुलींच्या संघांमध्ये होणारे मैदानी सामने अनेक वेळा पहायला मिळतात. पण येथील प्लॅटिनम स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजमध्ये जागतिक बालकदिनाचे...

क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध करून आपली प्रगती करा – अम्ब्रिशराव आत्राम

मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथे 'जय सेवा 750 क्रिकेट क्लब लगाम' यांच्या सौजन्याने बाजारवाडी पटांगणात टेनिस बॉल (30 सर्कल) रात्रीकालीन क्रिकेट सामन्याचे आयोजन केले...

एटापल्ली तालुक्यातील वांगेतुरीत अवघ्या 24 तासात उभारले नवीन पोलिस स्टेशन

गडचिरोली : नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील अशा दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधव विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्या विकासासह माओवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाने सोमवार, दि.20...