युवकांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन संस्कृतीचे जतन करावे
गडचिरोली : कोणत्याही स्पर्धेत जय-पराजय होणे साहजिक आहे. पण पराजयाने खचून न जाताना अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करावे. सांस्कृतिक स्पर्धांसारख्या कार्यक्रमातून व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासोबत...
एनडीआरएफने कोटगल बॅरेजवर दाखविले पूरपरिस्थितीत बचावाचे प्रात्यक्षिक
गडचिरोली : जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे आणि नदी-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवते. त्या परिस्थितीत जीवित हाणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि...
पोलीस पत्नीच्या बदलीसाठी शिक्षक पतीने बनविला बनावट बदली आदेश
गडचिरोली : पोलीस दलात अंमलदार असलेल्या, पण एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील पोलीस मदत केंद्रात ड्युटीवर असलेल्या पत्नीची गडचिरोलीत शहरात बदली करण्यासाठी शिक्षक असलेल्या पतीने...
१० पोलीस उपनिरीक्षक झाले सहायक पोलीस निरीक्षक
गडचिरोली : नक्षलवादाने बरबटलेल्या या अतिसंवेदनशिल जिल्ह्यात सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना नेहमी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. नक्षलविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे...
अन् सीआरपीएफ बटालियनच्या कमांडंटनी रस्त्यावरून चालविली सायकल
गडचिरोली : एरवी कडक सुरक्षेच्या घेऱ्यात राहणारे आणि दिमतीला २४ तास सरकारी वाहन राहणारे अधिकारी चक्क सायकलवरून रस्त्याने फिरतात तेव्हा पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्याशिवाय राहात...
गांजा तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक
गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांनी कर्नाटक राज्यात घेऊन जात असलेल्या १२ किलो गांजासह बापलेकांना पकडले होते. हा गांजा त्यांनी ज्याच्याकडून घेतला होता...


































