ग्लासफोर्डपेठात उभारली जाणार आरोग्य केंद्राची नवीन ईमारत
सिरोंचा : तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे आरोग्य केंद्राच्या नवीन ईमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते...
काश्मिरमधील हल्ल्यातून थोडक्यात बचावले गडचिरोलीचे 43 पर्यटक
गडचिरोली : संपूर्ण भारतालाच नाही तर जगाला हादरवून सोडणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून गडचिरोलीचे पर्यटक अगदी थोडक्यात बचावले. हा हल्ला होण्याच्या जेमतेम एक...
भर उन्हात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग
गडचिरोली : जिल्ह्यात आणि विशेषत: आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये रानटी हत्ती आणि वीज पुरवठ्याची समस्या शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. बहुतांश नागरिकांची उपजीविका शेतीवर...
उष्माघाताची काय आहेत लक्षणे? बचावासाठी ही काळजी घ्या…
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर गंभीर परिणाम दिसू शकतात. त्यामुळे उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करु नये,...
अचानक हृदयविकाराचा झटका आला? या कौशल्याने वाचवा रुग्णाचे प्राण…
गडचिरोली : बदलती जीवनशैली, वाढता मानसिक तणाव आणि अयोग्य आहारामुळे हृदयविकाराचे प्रमाण शहरी तसेच ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे. अचानक येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी...
कृषी वाहिन्यांना कमी दाबाने वीज, मा.आ.कृष्णा गजबे यांना निवेदन
देसाईगंज : तालुक्यातील कुरुड, कोंढाळा फिडरला कमी व्होल्टेज, तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्ये कृषी वाहिन्यांना कमी दाबाचा पुरवठा होत असल्याने काही शेतकऱ्यांनी ही समस्या दूर...




































