व्यसनमुक्तीचा ढिंडोरा पिटणाऱ्यांच्या गावात सर्रास मिळते अवैध दारू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदीच्या नावावर काही लोक केवळ आपला गल्ला भरत आहेत. व्यसनमुक्तीचा ढिंडोरा पिटणाऱ्यांच्या गावासह जिल्हाभरात सर्रासपणे अवैध दारूची विक्री होते. त्यामुळे...

प्रस्तावित जागेवर विमान लँडिंगला पुलखल ग्रामसभेकडून रेड सिग्नल

गडचिरोली : शहरानजिक पुलखल भागात होऊ घातलेल्या प्रस्तावित विमानतळाला (धावपट्टी) पुलखलच्या ग्रामसभेने ठराव घेऊन विरोध केला आहे. शेती हेच गावातील नागरिकांचे उपजिविकेचे एकमेव साधन...

सिंचन सुविधांसाठी जिल्ह्यात होणार आठ हजार बोअरवेलची निर्मिती

गडचिरोली : अपुऱ्या सिंचन सुविधा असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आठ हजार बोअरवेल निर्माण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल...

गडचिरोली जिल्ह्यात शेतसाऱ्यास अपात्र जमिनी नियमित कराव्यात

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील गावठाण बाहेरील क वर्ग (शेतसाऱ्यास पात्र नसलेल्या) जमिनींची वैयक्तिक मोजणी करुन त्या जमिनी नियमित कराव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर...

स्पंदन फाऊंडेशन आणि लॅायन्स क्लबतर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

गडचिरोली : सध्या मोतीबिंदू, बुबुळाला फूल पडणे आणि दृष्टिदोष या समस्या वाढल्या आहेत. छोट्या उद्योगधंदामुळे डोळ्यांच्या जखमांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे स्पंदन फाऊंडेशन आणि...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून प्रोत्साहन भत्ताच नाही

गडचिरोली : आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना दरमहा मूळ वेतनाच्या 15 टक्के प्रोत्साहन भत्ता (1500 रुपयांच्या मर्यादेत) प्रदान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा 6 ऑगस्ट...