मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 18321 लोकांनी घेतल्या हत्तीरोगाच्या गोळ्या

गडचिरोली : जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ सोमवारी (दि.10) करण्यात आला. कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी आणि मुलचेरा या 7 तालुक्यात...

शेतकऱ्यांकडील धान खरेदीला 31 मार्चपर्यंत मिळाली मुदतवाढ

गडचिरोली : शासकीय धान खरेदी केंद्रात शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यासंदर्भात मुदतवाढ देण्याची मागणी गडचिरोलीसह परिसरातील शेतकऱ्यांनी खा.डॉ.नामदेव किरसान यांच्याकडे केली होती. डॉ.किरसान यांनी अन्न...

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाला मा.खा.अशोक नेते यांनी दिली भेट

गडचिरोली : गडचिरोली ते वडसा रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी...

गडचिरोलीतील दारूबंदी झाली आता कालबाह्य, समीक्षा करण्याची मागणी

गडचिरोली : दारूबंदीच्या आड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे येणाऱ्या दारूचे आणि विषारी दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या फसव्या दारूबंदीची समितीमार्फत समीक्षा करा,...

वीज अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत समस्यांना मार्गी लावण्याचे निर्देश

गडचिरोली : खासदार तथा संसदीय ऊर्जा कमिटीचे सदस्य डॉ.नामदेव किरसान यांनी गडचिरोलीत महावितरणच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील विद्युत विभागातील स्थानिक पातळीवर सुटू...

प्रिपेड मीटरमुळे वीज मिटर रिडर व बिल वाटप कामगारांवर येणार संकट

देसाईगंज : वीज ग्राहकांना लावल्या जात असलेल्या प्रीपेड मीटरमुळे वीज मिटर रिडर आणि बिल वाटप करणाऱ्यांवर रोजगाराचे संकट उद्भवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत...