अन् त्या गरोदर महिलांना बराच वेळ रुग्णवाहिकेतच ताटकळत राहावे लागले

कुरखेडा : येथील सती नदीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आणि तात्पुरता रपटाही वाहून गेल्याने सध्या सर्व वाहतूक आंधळी-नवरगाव गावातून वळती करण्यात आलेली आहे....

‘त्या’ गरोदर महिलेला झालेल्या त्रासासाठी थेट राज्य महिला आयोगाकडेच तक्रार

गडचिरोली : भामरागड तालुक्याच्या दुर्गम भागातील जेवारी संदीप मडावी या 22 वर्षीय गरोदर महिलेला प्रसुतीसाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आणताना एक नाला पार करण्यासाठी जेसीबीच्या...

गोठणगांव चेकपोस्टवर आरोग्य शिबिर लावा, आम आदमी पक्षाची मागणी

कुरखेडा : तालुका मुख्यालयात सती नदीपलीकडे अपघातातील जखमी आणि इतर गंभीर रुग्णांना योग्य वेळात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून गोठणगाव चेक पोस्ट येथे आरोग्य...

वॅाटर लिफ्टिंग जनरेटरसाठी 7 वर्षांपासून रेल्वे प्रशासन करत आहे टाळाटाळ

देसाईगंज : शहरातील नागरिकांना रेल्वेरूळ पार करून दुसऱ्या भागात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे तयार करून दिलेला अंडरब्रिज हा नागरिकांसाठी पावसाळ्याच्या दिवसात डोकेदुखीचा विषय झाला आहे....

रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या कराल तर शाळांना टाळे ठोकणार

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत अनुसूचित जमातीतील रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना...

नाल्याच्या पुरामुळे शेतामध्ये अडकलेल्या पाच जणांना मोटारबोटने काढले बाहेर

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौजा गुरवळा ते कुंभी दरम्यान शेतात कामावर गेलेल्या 5 व्यक्ती नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतात अडकून पडल्या. यासंदर्भातील माहिती तहसील कार्यालयामार्फत...