बंगलोरच्या अजीम प्रेमजी फाउंडेशनची टिम पोहोचली नगरीच्या जि.प.शाळेत

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नगरी येथील शाळेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रसिद्ध उद्योगपती अजीम प्रेमजी यांच्या बंगलोर येथील फाउंडेशनपर्यंत पोहोचली आहे. या फाऊंडेशनच्या...

आपल्या अधिकारासाठी ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी व्हा- डॅा.तायवाडे

गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे 7 आॅगस्ट 2024 रोजी होणार आहे. त्यानिमित्ताने 27 मे रोजी गडचिरोली...

देवदर्शनावरून येताना स्कॉर्पिओला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, सहा जखमी

गडचिरोली : शिर्डी, शेगाव येथून देवदर्शन करून गावाकडे परत येण्यासाठी निघालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील कुंभीटोलाच्या भाविकांच्या स्कॉर्पिओला बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात झाला. रविवारी (दि.26) पहाटेच्या...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाची गडचिरोलीत आज आढावा बैठक, डॅा.तायवाडे येणार

गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन 7 आॅगस्ट 2024 रोजी अमृतसर (पंजाब) येथे होणार आहे. या महाअधिवेशनाच्या तयारीसाठी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय...

ट्रकला साईड देताना एसटीच्या अहेरी आगाराची बस रस्त्यालगत उलटली

आलापल्ली : अहेरीवरून प्रवासी घेऊन अमरावतीकरिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराची बस समोरून येणाऱ्या ट्रकला साईड देताना रस्त्याच्या खाली उतरून उलटली. लगामजवळ झालेल्या या...

बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात पर्यंटकांनी घेतला मचाणावर बसून प्राणी निरीक्षणाचा आनंद

गडचिरोली : जवळच असलेल्या गुरवळा नेचर सफारी परिसरात गडचिरोली वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यटकांसाठी मचाणावर निसर्ग अनुभव आणि प्राणी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले...