शरीर तंदुरुस्तीसोबत मानसिकदृष्टया सदृढ राहण्यासाठी खेळ गरजेचे- खा.नेते

गडचिरोली : क्रिकेटमुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी खेळ आवश्यक आहे, पण हे करताना कोणताही वादविवाद न करता खिलाडू वृत्तीने खेळ खेळावा, असे...

‘पेन्शनर्स डे’निमित्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार

देसाईगंज : महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्याशी संलग्नित सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संस्था देसाईगंज यांच्या वतीने 'पेन्शनर्स डे' निमित्त दि.१७ ला सत्कार समारंभाचे आयोजन श्री...

गोंडवाना विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘अविष्कार’चे आयोजन

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव 'अविष्कार'चे आयोजन विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दिनांक २० व २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत...

ग्रामपंचायतमधील गैरव्यवहाराची चौकशी करा, नंतरच ग्रामसेवकाची बदली करा

अहेरी : अहेरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या राजपूर पॅच ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता गैरव्यवहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी...

जिल्ह्यातील ४१ राईस मिल मालक भरणार का २.६७ कोटींचा दंड?

गडचिरोली : शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीनुसार खरेदी केलेल्या शासकीय धानाच्या भरडाईत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्ह्यातील ४१ राईस मिल मालकांवर एकूण २.६७ कोटी रुपयांचा दंड...

आरोग्य सहसंचालक डॉ.सारणीकर यांनी घेतला कीटकजन्य आजारांचा आढावा

गडचिरोली : राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक (हिवताप व हत्तीरोग) डॉ.प्रतापसिंह सारणीकर व त्यांच्या चमुने रविवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा हिवताप कार्यालय,...