११० वाहन चालकांसह १५० युवकांनी घेतले पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

गडचिरोली : जिल्हयातील नक्षलग्रस्त व दुर्गम-अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान अंतर्गत दिडशे...

गडचिरोलीच्या जिल्हा न्यायालय चौकाला आद्य क्रांतिकारक कुमराम भीम यांचे नाव

गडचिरोली : शहरातील कॅाम्प्लेक्स भागातील जिल्हा न्यायालयाच्या चौकाला तेलंगणातील थोर आदिवासी आद्य क्रांतिकारक, ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली त्या स्वातंत्र्य सेनानी कुमराम भीम...

औद्योगिक विकासामुळे नक्षलवादाला आळा बसेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

https://youtu.be/WV9rliLa_7A गडचिरोली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करून सुरजागड लोहखाणीसह लॅायड्स मेटल्सच्या स्टिल प्लान्टला भेट दिली. खाणींवर आधारित औद्योगिक विकासामुळे गडचिरोली...

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी छत्तीसगड सीमेवरच्या बोटेकसा गावात आंदोलन

गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने “विदर्भ मिळवू औंदा” या घोषणेप्रमाणे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवरच्या गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात...

गोविंदपूरजवळ वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, इतर महिला बचावल्या

गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील गोविंदपूरजवळच्या जंगलात एका महिलेवर वाघाने झडप घालत तिचा बळी घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. माया धर्माजी सातपुते (५५ वर्ष) असे...

आलापल्ली आणि सिरोंचा येथे होणार एस.एस. सिक्युरिटी गार्ड भरती मेळावा

अहेरी : औद्योगिक विकासाअभावी रोजगाराच्या संधी मर्यादित असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली आणि सिरोंचा येथे सिक्युरिटी गार्ड भरती मेळावा होणार आहे. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री...