एकाच दिवशी ९२१२ जणांना दिला सरकारी योजना व सेवांचा लाभ
गडचिरोली : एरवी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. पण सध्या महसूल विभागामार्फत राबविल्या जात असलेल्या महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासनच...
‘त्या’ हल्लेखोर वाघाला लवकर जेरबंद करा
गडचिरोली : सावली तालुक्यातील वाघोली (बुट्टी) येथील प्रेमिला मुकरू रोहणकर (५० वर्ष) ही महिला शेतशिवारात काम करीत असताना शनिवारी सकाळी दबा धरून बसलेल्या वाघाने...
वसतिगृहातील मागासवर्गिय मुलींना अधीक्षिकेकडून शिविगाळ?
https://youtu.be/YJlhLv3TzR0
गडचिरोली : विसापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील समस्या सांगण्यासाठी गेलेल्या मुलींना तेथील अधीक्षिकेने जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार वसतिगृहातील मुलींनी पोलिसात केली. विशेष म्हणजे वसतिगृहातील...
चिचडोह बॅरेजमध्ये चार युवकांना जलसमाधी
चामोर्शी : तालुक्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या चिचडोह बॅरेजच्या पाण्यात बुडून चार युवकांचा मृत्यू झाला. यातील तिघे जण चामोर्शी शहरातील तर एक जण गडचिरोलीचा रहिवासी...
पोटेगावात भरली शासकीय योजनांची जत्रा
https://youtu.be/Za36-tr_c0E
गडचिरोली : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यासाठी लागणारा वेळ आणि मनस्ताप टाळण्यासाठी पोटेगाव...
अविनाश भांडेकर यांना मंत्रालय व विधिमंडळ संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार
गडचिरोली : मंत्रालय व विधिमंडळ संघाच्या वतीने दिल्या जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून पुण्यनगरीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर यांना देण्यात...


































