काँग्रेसचा आज मेळावा व पक्षप्रवेश, सपकाळ, वडेट्टीवारांची उपस्थिती
गडचिरोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गडचिरोली नगर परिषदेवर सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवून आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा गडचिरोलीत...
राजधानी दिल्लीतील कार्यशाळेत मा.खा.डॅा.नेते विशेष अतिथी
गडचिरोली : नवी दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात 'जनजाति गौरव दिवस' आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त रविवारी विशेष कार्यशाळेचे...
देसाईगंजमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर जाणार?
देसाईगंज : आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकीकडे काँग्रेसची रणनिती सुरू असताना दुसरीकडे काही पदाधिकारी अंतर्गत नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी करत असल्याची कुजबूज सुरू...
राष्ट्रवादीची देसाईगंजमध्ये सभा, धर्मरावबाबांची स्वबळ चाचपणी
गडचिरोली : लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग आला असताना राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) दुसरी जनकल्याण सभा आज...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनकल्याण यात्रेचा रविवारी दुसरा टप्पा
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण तापवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने आयोजित जनकल्याण यात्रेचा दुसरा टप्पा येत्या रविवारी उत्तर गडचिरोली भागातील...
‘स्वच्छता शिल्पकारां’सोबत आ.डॉ.नरोटे यांचा स्नेहसंवाद
गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी नगर परिषद गडचिरोली येथील सफाई कामगारांसोबत 'स्नेह मिलन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कर्तव्य कक्ष क्रमांक 1 येथे...


































