भाजप औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अग्रवाल

गडचिरोली : भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी जिल्ह्यासाठी विविध आघाड्यांच्या प्रमुखांची (प्रकोष्ठ) नियुक्ती केली आहे. त्यात औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी युवा उद्योजक आकाश अग्रवाल...

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज गडचिरोलीत

गडचिरोली : राज्य कृषी मूल्य आयोग आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल आज (दि.3) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत....

मेडिकल कॅालेजच्या जागेसाठी काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

गडचिरोली : गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अद्यापपर्यंत स्वतंत्र इमारत नाही. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेची खरेदी करण्यासाठी शासनाकडे निधी नसेल तर आम्ही पैसे गोळा करून शासनाला देतो,...

शासकीय शाळांमधून होत आहे राजकीय पक्षांचा उघड प्रचार

गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या शाळेसह बऱ्याच जिल्हा परिषद शाळेत आमदार मिलिंद नरोटे यांनी आपल्या पक्षाचे (भाजप) नाव व चिन्हासह विविध राजकीय कार्यक्रमांचे छायाचित्र...

सिरोंचात राष्ट्रवादी (श.प.)चे नगरसेवक अजित पवार गटात

सिरोंचा : येथील नगर पंचायतमध्ये झालेल्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) गोटात असलेल्या नगरसेविकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरीता सज्ज व्हा

गडचिरोली : येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि...