सरकारच्या योजनांचा पूर्ण लाभ घ्या; ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
अहेरी : 'जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या-ज्या काही सरकारी योजना असतील, अशा वैयक्तिक अथवा सार्वजनिक लाभाच्या योजनांचा पात्र लोकांनी लाभ घ्यावा,' असे आवाहन राज्याचे अन्न व...
विकासकामांचा ट्रॅक रेकॉर्ड लोकांच्या कल्याणासाठीच्या बांधिलकीची साक्ष
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार...
अन्न व औषध प्रशासन मंत्री आत्राम 18 ऑक्टोबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर
गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम शनिवार 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी अहेरी येथे पोहोचतील. धर्मरावबाबा आत्राम फॅन्स क्लब अहेरीच्या वतीने दसऱ्यानिमित्त...
‘अजितदादांचा दिखाऊपणापेक्षा कृतीवर विश्वास, म्हणूनच मी त्यांच्या पाठीशी’
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा...
विधानसभा निवडणुकीमध्ये युवकांची जबाबदारी महत्त्वाची, विजयी संकल्प करा
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक गुरूवारी (दि.10) शासकीय विश्रामगृहात माजी खासदार आणि भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री...
अजित पवार यांच्याकडून उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण
मुंबई : अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला अजित पवार...




































