अतिदुर्गम गर्देवाड्यात पोलिसांपाठोपाठ पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस
गडचिरोली : एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अतिदुर्गम गर्देवाड्यात पोलिसांनी आपले मदत केंद्र उभारून जेमतेम 9 महिने झाले असताना या भागातील नागरिकांच्या विकासाची दारे...
एटापल्ली, भामरागड तालुक्यात दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी
अहेरी : या विधानसभा क्षेत्रातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने आरोग्य सेवा अपुरी पडत असल्याने नागरिकांना उपचाराकरिता...
कोजबी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात गावकऱ्यांचे साखळी आंदोलन सुरूच
वैरागड : आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या सोनपूर येथील आबादी जागेवर बाहेरगावातील काही लोकांनी, तसेच जागेची गरज नसलेल्या गावातील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात...
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती द्या; खासदार डॉ.किरसान यांच्या सूचना
गडचिरोली : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आरमोरी-गडचिरोली, आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना...
हत्तींचा मोर्चा आता आरमोरी तालुक्यात, वैरागडच्या शेतकऱ्यांचे पीक तुडवले
आरमोरी : ओडिसा राज्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी देसाईगंज, कुरखेडा तालुक्यात नासाडी केल्यानंतर आता त्यांनी आरमोरी तालुक्यातील...
अतिवृष्टी आणि विसर्गामुळे नुकसान, जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा
गडचिरोली : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या तीन दिवसांच्या अतिवृष्टीने आणि नंतर गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यातील नद्यांना मोठा पूर येऊन शेती आणि घरांचे मोठे नुकसान...




































