एक्साईज विभागाने राहत्या घरातून जप्त केली एक लाखाची दारू

गडचिरोली : होळीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्रेत्यांवर करडी नजर ठेवली आहे. याअंतर्गत पावी मुरांडा येथील श्रीकृष्ण पत्रू चापडे याच्या राहत्या...

लग्नाचे आमिष दाखवत शोषण करून परिचारिकेचा गर्भपात

अहेरी : प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवत एका आदिवासी परिचारिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि नंतर लग्नास नकार देणाऱ्या धोकेबाज प्रेमवीरावर पोलिसांनी लैंगिक अत्याचार...

चामोर्शीतील कॅापी प्रकरणात तीन शिक्षकांसह शिपाई निलंबित

चामोर्शी : बारावीच्या राज्यशास्राच्या पेपरदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून आणि उत्तरे चॅट जीपीटीवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॅापी परीक्षा केंद्रावर आणण्याचा प्रकार येथील जा.कृ.बोमनवार...

वहिवाटीचा रस्ता अडविणाऱ्या माय-लेकावर अखेर कारवाई

गडचिरोली : तालुक्यातील मौजा पारडी-कुपी येथील प्रलंबित शेतरस्त्याचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावला आहे. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या माय-लेकावर फौजदारी कारवाई केल्यानंतर, महसूल व पोलीस...

भामरागड तालुक्यात माओवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, एक जण ठार

गडचिरोली : जिल्ह्यात अवघ्या बोटावर मोजण्याएवढ्या शिल्लक राहिलेल्या माओवाद्यांना शरण आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांकडून गेल्या दोन दिवसांपासून अभियान राबविले जात आहे. त्यात भामरागड तालुक्यात पोलीस...

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून, 5 अटकेत

कोरची : चार दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील बोगाटोला गावाजवळच्या तलावाजवळ जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळलेल्या एका मृतदेहाचे रहस्य उलगडण्यात कोरची पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला...